Book NOw

या कार्यशाळेमधून तुम्हाला कळेल…

शेअर बाजार म्हणजे काय

शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्याचे फायदे

शेअर बाजाराविषयीचे चुकीचे समज काय आहेत

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता मिळवण्याचा संधी

कोणीही शिस्त आणि ज्ञानातून शेअर बाजारातून पैसे कमावू शकतो

तुमचा शेअर बाजारातून पैसे कमावण्याविषयीचा आत्मविश्वास वाढेल.